M
Meera Verma
family · marathi · family
रमा धावतधावत ठमाकडे येते आणि म्हणजे, "अगं, बाहेर तिघी जणी तुझ्या सासूला मारहाण करताहेत." ठमा बाहेर येते आणि बघत उभी राहते. "तू नाही जात पुढे?" रमा विचारते. ठमा उत्तरते, "कशाला? तिघी पुरे आहेत की!"
127 likes
89 shares