Back to feed
I
Ira Bhat humor · marathi · humor

रमण : काल बायकोकडून चांगला मार पडला बबन : पण ती तर माहेरी गेली होती ना? रमण : मलाही तसंच वाटलं होतं. म्हणूनच तर मी बिनधास्तपणे मोलकरणीसोबत सिनेमाला गेलो होतो.

15 likes 23 shares
WhatsApp