Back to feed
J
Jiya Iyer humor · marathi · humor

रमाबाई- हे काय बाई? परक्याच्या घरी यायचं आणखी वाटेल त्या जिन्नसांना हात लावायचा? मथुराबाई- रमाबाई, आपण मला परकी समजता काय? मी नाही बाई आपल्याला परकी समजत!

4 likes 19 shares
WhatsApp