Back to feed
J
Jiya Kumar love · marathi · romantic

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ... "रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत", असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते खरंही झाले. त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं ..!

155 likes 76 shares
WhatsApp