Back to feed
N
Nikhil Kapoor humor · hindi · humor

रम्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला ...उशीर झाला .. शिक्षक: आणि चम्या तुला का रे उशीर झाला ?? चम्या : सर, मी रम्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो .... शिक्षक खामोश.... रम्या-चम्या बेहोश......

106 likes 49 shares
WhatsApp