Back to feed
A
Aditya Rao humor · marathi · humor

रम्या : बघ,🏃 ती मुलगी माझ्याकडे बघून हसली . . . . . . . . . . गण्या : साहजिकच आहे. मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो. 😂😂😂😂😂😂

198 likes 69 shares
WhatsApp