K
Kunal Das
humor · marathi · humor
रम्या : बघ, ती मुलगी माझ्याकडे बघून हसली . . . . . . . . . . गण्या : साहजिकच आहे. मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो
256 likes
67 shares