Back to feed
A
Ayaan Reddy humor · marathi · humor

रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास ?सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून. रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून ?सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.

210 likes 49 shares
WhatsApp