Back to feed
K
Kabir Kapoor humor · mixed · humor

रम्याची आज्जी मेली.... शेजारील एक मानूस-: आज्जे मला पन घेऊन जायचं की गं.. आज्जे..??.. त्याला बघून शेजारचे दोन चार बायका ;- मावशी आम्हाला पन घेऊन जायच ना..आम्हाला सोडून एकटीच का गेलीस ग....मावशी...??.... रम्या-अरे ये काय चाललय.....म्हतारी काय Tavera करुन गेलीय का?? तुम्हाला सोबत न्यायला!..... Nonsense 😛😜😝😂😂😜😝😝

75 likes 47 shares
WhatsApp