N
Nikhil Reddy
Good_Morning · Marathi · Life
*रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,* *एक बिभीषण आणि दुसरी* *कैकयी....* *रावणाच्या राज्यात राहूनही* *बिभीषण बिघडला नाही,* *श्रीरामाच्या राज्यात राहुन* *कैकयी सुधारली नाही.* *सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या* *विचारावर आणि स्वभावावर* *अवलंबून असते,* *परिस्थितिवर नाही.* *।। विचारांची दिशा बदला ।।* *।। दशा आपोआप बदलेल ।।* *जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला हव.......✍* *🌺 शुभ प्रभात 🌺*
126 likes
75 shares