K
Krishna Verma
humor · marathi · humor
रमेश आपल्या बायकोबरोबर कुठे जात असताना कुणी मुलीने त्यास विश केले. बायको- ही मुलगी कोण आहे? रमेश- मी पण विचारात आहे की ती मुलगी जेव्हां हा प्रश्न मला विचारेल तेव्हां मी काय उत्तर देईन.
255 likes
2 shares