I
Ishaan Patel
humor · marathi · humor
रमेश : तुझ्या कुत्रा किती प्रामाणिक आहे ते सांग. त्यानंतरच मी तो खरेदी करीन. सुरेश : तो इतका प्रामाणिक आहे, की मी त्याला तब्बल १२ वेळा विकलं तरी तो माझ्याकडे आला.
120 likes
85 shares