A
Asha Reddy
humor · marathi · humor
रमेश- मी सर्व प्रकारच्या दवाखान्यात राहून आलेलो आहे. नरेश - खोटे, तू मॅटर्निटी हाँस्पिटलमध्ये कुठे गेला होतास? रमेश - अरे बाबा, तिथे तर माझा जन्मच झाला.
52 likes
28 shares