रमेश... मानसोपचार तज्ञा कडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला जातो.. डॉक्टर :- काय त्रास होतो आहे. रमेश :- डॉक्टर साहेब रोज रात्री झोपताना मला भिती वाटत रहाते की *माझ्या बेड खाली कोणीतरी लपलय* आणि त्या मुळे मला झोप लागत नाही. डॉक्टर :- या साठी तुम्हाला सलग सहा महिने इलाजा साठी दर अठवड्यात दोन वेळा माझ्या कडे यावे लागेल. रमेश :- तुमची एकावेळची फी किती डॉक्टर.. डॉक्टर :- तीन हजार... सहा महीन्यांनी डॉक्टर रस्त्याने जात असताना त्यांना रमेश दिसतो.. डॉक्टर :- अहो,,,, काय झाले तुम्ही पुन्हा इलाज करून घेण्यासाठी आला नाहीत.. रमेश :- माझ्या मित्राने माझ्यावर इलाज केला आणि जवळपास लाखभर रूपये वाचवले.. डॉक्टर :- काय सांगताय... असा काय उपाय केला तुमच्या मित्राने.. रमेश :- काही नाही... बेड विकून *गादी खाली टाकून झोपायला सांगितलं...* 😫😩 Morel of story is.. डॉक्टर कडे जाण्या पुर्वी आपल्या समस्या मित्रां समोर ऊघड करा... 😆😁😊😅😁😃😅😁😃😅😁😊😂😂😆😄😂😆😃
R
Rohan Reddy
friendship · mixed · friendship
48 likes
56 shares