Back to feed
A
Avni Patel spiritual · marathi · spiritual

रमेशच्या पायात रोज नवीन चप्पल पाहून सुरेश त्याला विचारतो. सुरेश- काय रे, तू रोज नवीन नवीन चप्पला वापरतो? तुला वडील घेऊन देतात का रे? रमेश- नाही रे, ही सारी मंदिरात जाणार्‍या भक्तांची कृपा....😀😀

258 likes 67 shares
WhatsApp