A
Avni Nair
spiritual · marathi · spiritual
रमेशच्या पायात रोज नवीन चप्पल पाहून सुरेश त्याला विचारतो. सुरेश- काय रे, तू रोज नवीन नवीन चप्पला वापरतो? तुला वडील घेऊन देतात का रे? रमेश- नाही रे, ही सारी मंदिरात जाणार्या भक्तांची कृपा....
255 likes
47 shares