Back to feed
A
Aarav Mehta humor · marathi · humor

रियसी प्रियकराला आईस्क्रीम मागते.. प्रियकर घेऊन येतो आणि म्हणतो याच्या बदल्यात मला काही पाहिजे.. प्रियसी : "मला माहित आहे तुला कीस पाहिजे" . . . . प्रियकर : "ये बये जेव्हा पहावे तेव्हा कीस रोमान्स .... आईस्क्रिमचे अर्धे पैसे दे..."

193 likes 13 shares
WhatsApp