M
Myra Nair
family · marathi · family
रेल्वे इंटरव्यू... इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतील तर काय करशील. चम्प्या - मी रेड सिग्नल दाखवेल.. इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर? चम्प्या - मी टोर्च दाखवेल.. इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर? चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल.. इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर? चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल.. इंटरव्युअर - हाय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी? . . . चम्प्या - तिने कधी २ ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये... ☺☺😢😢😢
83 likes
54 shares