Back to feed
S
Sai Bose humor · marathi · humor

रावण आणि राम लढाई करत असतात.. रावण : चल रे बाय .....आय हाव टू गो ... राम: का रे घाबरलास का ? रावण : नाही रे ५ वाजले ..मला पोकीमोन बघायचय..

257 likes 72 shares
WhatsApp