S
Sai Mehta
humor · mixed · humor
👑👑 रावण कोर्टात 👑👑 वकील : गीतेवर हाथ ठेऊन शपथ घ्या. रावण :ठेउच् शकत नाही. वकील :का ? रावण : अजुन सिताचाच matter मिटला नाही तर……. गीता ला कोण हाथ लावेल?😊😊 😁वकील गेला वनवासाला 😀
86 likes
11 shares