A
Aadhya Gupta
humor · marathi · humor
रावण - माई भिक्षा दे . बाई - घ्या स्वामी.. . रावण - माई ... जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? .. . ती रेखा ओलांडून बाहेर येते .. . रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा मी भिक्षुक नाही रावण आहे ... . बाई - हा .. हा ... हा ... मी पण सिता नाही... शांताबाई आहे. 😜😜😜😜 😜 रावण : काहीही हां शांताबाई ....! 😜😜😜😜😜😜😜😜😜
139 likes
22 shares