A
Anika Yadav
humor · marathi · humor
"रावण - माई भिक्षा दे . बाई - घ्या स्वामी.. . रावण - माई ... जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? .. . ती रेखा ओलांडून बाहेर येते .. . रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा मी भिक्षुक नाही रावन आहे ... . बाई - हा .. हा ... हा ... मी पण सिता नाही... कामवाली आहे.:-" 😄😄😄😄😄😄
221 likes
36 shares