A
Arjun Pawar
Good_Morning · Marathi · Life
*✍"रावणाला नारदांनी विचारले" "तुला मायावी रुप घेता येते.* *मग, सीता मातेला "वश"* *करायला तू "रामा" चा "वेष" घेऊन तिला का नाही "फसवलेस"?"* *रावणाने "स्मितहास्य" करून उत्तर दिले, "मी तसा "प्रयत्न" सुध्दा केला. पण "रामा चा वेष धारण" केल्यावर माझ्या "मनात" ते "वाईट विचारच" आले नाहीत.* 🍀🍀 *_बोध_* 🍀 *चांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा, कधीच वाईट कर्म घडणार नाही.* *॥Good Morning ॥*
7 likes
72 shares