Back to feed
R
Rohan Yadav Season · Marathi · Life

*✍"रावणाला नारदांनी विचारले" "तुला मायावी रुप घेता येते.* *मग, सीता मातेला ‘वश‘* *करायला तू ‘रामा‘ चा ‘वेष‘ घेऊन तिला का नाही ‘फसवलेस‘?"* *रावणाने ‘स्मितहास्य‘ करून उत्तर दिले, "मी तसा ‘प्रयत्न‘ सुध्दा केला. पण "रामा चा वेष धारण" केल्यावर माझ्या ‘मनात‘ ते ‘वाईट विचारच‘ आले नाहीत.* 🍀🍀 *_बोध_* 🍀 *चांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा कधीच वाईट कर्म घडणार नाही.* *॥Gm॥

98 likes 44 shares
WhatsApp