Back to feed
V
Vanya Bagale humor · marathi · humor

रावणाला विचारलं होतं.. तुला सीता पळवताना रामाचं सुद्धा रूप धारण करता आलं असतं.. मग तू तस का केलं नाही..? त्यावर रावण म्हणाला, मी तसा प्रयत्न केला होता. पण ज्या वेळी रामाचं रूप धारण केलं, त्या वेळी सीता पळवून नेण्याची कल्पनासुद्धा मनात येत नव्हती. तसंच काल साहेबांचं झालं. पगडी घातली तर वाईट विचारच मनात येत नव्हते. त्यामुळेच साहेबांनी पगडी न घालण्याची ठरवलं.. 😝😝😝

236 likes 80 shares
WhatsApp