Back to feed
N
Nikhil Joshi humor · mixed · humor

रविवारी नवरा केस कापून येतो आणी बायकोला म्हणतो बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही.... हरहुन्नरी बायको उत्तर देते- एकदम टक्कल करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात टाकून खेळवले असते. 😆😜😂😆😜😂😆 ➖➖➖➖➖➖➖ मी जेवायला बसणार होतो , तेवढ्यात बायको मला म्हणाली.. "मी पण बसू का तुमच्या ताटात..?" मी गमतीनं म्हणालो.. "मावशील का ?"😜 अन उपास घडला ना राव.😥😂 ➖➖➖➖➖➖➖ 😎😏😁😎😎😏 नवरा जेवताना बायकोला म्हणाला - "" आज पोळ्या करपल्यात "" . तिने वळुन त्याकडे रागाने बघीतलं .... !! . तो लगेच बोलला, . . फार छान लागतायत , " करुंम कुरुंम " 🙄🙄😂😂 😝😝😜😜😜😜😜 ➖➖➖➖➖➖ स्थळ: शाळेचा वर्ग वेळ: इंग्रजीचा तास मास्तर: गण्या सांग , Shall कधी वापरतात? गण्या: थंडीत 😝😂😂 ➖➖➖➖➖➖➖ चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो ….. चिंगी चंप्याला: अरे ५ वा प्रश्न दाखव कि? ; ; . . . . . . (खूप विचार करून…… ) चंप्या: का तुझ्या प्रश्नपत्रिकेत छापला नाही का..?? 😀😀😀😀😀😀😀 ➖➖➖➖➖➖➖ _लहानपणी ची अफवा..._ बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार .. जाम घाबरायचो तेंव्हा... . . . _*आता वाटतय, दगड मारला असता तर बरे झाले असते 🤔🤔....... 😂😂😂😆😆😜😝😝 ➖➖➖➖➖➖➖➖ 😝 खतरनाक विनोद गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे सांग जरा..? गन्या : जेव्हा एखादा महापुरुष... एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन-भत्ता... तथा अनुदान म्हणून... जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा 🎁असे म्हणतात..! 😄😂😃😅 गन्याला भारतरत्न जाहीर..! 😂😃😄😅😅😄😃😂😂 📙📙📘📕📒🏆🏆 ➖➖➖➖➖➖➖ शिक्षक: एक धरण बांधायला १0 करोड रुपये खर्च येतो तर २ धरण बांधायला किती खर्च येईल? विद्यार्थी: १०० करोड. शिक्षक: नालायक, कोणत्या शाळेमधे शिकला ? , विद्यार्थी: "शरद पवार प्राथमिक महाविदयालय , बारामती" 😄 😂😝😂😂😂 ➖➖➖➖➖➖➖➖ सर - बंड्या सांग बर अकबर चा जन्म केव्हा झाला? 😂😂😂😂😂😂 बंड्या - शांत पने उत्तर देतो, . हे बघा सर मि इथे शिकायला येतो , . . . . . बाळंतपणा च्या नोंदी ठेवायला नाही 😀😀😀😀😀😀😀 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👴 मास्तर-- समजा ! मी मार्केट वरुन 100 रु चे सात 🐟 बांगडे आणले. तर,,,,, एक 🐟 बांगडा कसा पडला? बंड्या -- पण ! मास्तर तुम्ही फाटकी पिशवी मार्क़ेटला नेताच कशाला ? 😝😝😝😝😝😛😛😛😛 ➖➖➖➖➖➖➖➖ शिक्षक - मुलांनो, सांगा पुर्वीचे मद्रास नांव असलेल्या शहराचे आत्ताचे नांव काय ???? 😲😲😵😵 बंड्या - चैन्नई सर. 😎😎 शिक्षक - अगदी बरोबर आता मला सांग चैन्नई हे नांव कसे पडले?? 😲😵 बंड्या - सर तिथंले सर्व लोक लुंगी घालतात व लुंगीला चैन नसते म्हणून (चैन नही) चैन्नई हे नांव पडले. 😅😎 मास्तरांनी पँट फाटोस्तवर मारला. 😀😀😝😝😂😂

259 likes 11 shares
WhatsApp