Back to feed
N
Navya Reddy humor · mixed · humor

रेशन कार्डावर 🍺🍺 दारु मिळण्या साठी लागणारे आवश्यक कागद पत्र (1) वडील किवा आजोबा पीत असल्याचा दाखला, ( 2) दारू पिऊन सरळ चालण्याचे मेडीकल सर्टिफिकेट. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, , , बायकोचा "ना हरकत दाखला" (NOC) 😂😂😂🙅😂😂😂

3 likes 24 shares
WhatsApp