S
Sara Joshi
humor · mixed · humor
रेशनिंगच्या दुकानासमोर भली मोठी रांग.... ... गर्दीतून एक जण पुढे जातो. पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात. तो उठून पुन्हा पुढे जातो, त्याला पुन्हा फेकून देतात. तिसऱ्यांदा फेकल्यावर तो पडूनच राहतो व ओरडतो.... . . . . . . . . . . . . . . . "जा, आज दुकानच उघडत नाही" smile emoticon
179 likes
60 shares