I Ira Yadav Love · Marathi · Rain रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं सुगंधी असं ते एक चंदन असतं, पावसात कधी ते भिजत असतं वसंतात कधी ते हसत असतं, जवळ असताना जाणवत नसतं, दूर असताना रहावत नसतं, प्रेमाचं नातं हे असच असतं, lovepremrain 0 likes 0 shares WhatsApp Copy