M
Meera Chauhan
patriotic · marathi · patriotic
रशियात कम्युनिस्ट राजवट असताना सैबेरियातील तुरूंगात तिघे कैदी भेटले पहिला म्हणाला, "मला कामाला उशीर झाल्याने देशद्रोही म्हणून तुरूंगात टाकले" दुसरा म्हणाला, "मी लवकर गेल्याने हेर असल्याच्या संशयावरून मला तरूंगात टाकले". "मी वेळेवर गेलो, पण माझ्याकडे अमेरिकन घड्याळ असल्याच्या संशयावरून मला पकडले," तिसर्याने खुलासा केला.
99 likes
84 shares