*रेषा किती विचित्र असतात..*. 🌸 *मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात*... *जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात*... *शरीरावर ओढली तर रक्तच काढतात*... *आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात*.... *"नातं" म्हणजे काय???....* *सुंदर उत्तर......* *"समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता*....." *याची जाणीव म्हणजे *"नातं"*....* *🌺🌱🌺* *
196 likes
29 shares