S
Saanvi Das
Good_Morning · Marathi · Life
रस्ता कितीही दगड खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो. 🙏"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना मदत करा🙏 🌹💚शुभ सकाळ ❤ 🍁 *शुभ प्रभात!!* 🍁
186 likes
31 shares