K
Krishna Verma
humor · hindi · humor
रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमागे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले.. ******** .. मागे वळून बघितले तर कोणीतरी गाय छाप मळत होता!!!
240 likes
33 shares