N
Nikhil Gupta
Good_Morning · Marathi · Good_Morning
*रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात.* *म्हणूनच,* *राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे.* *जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तो दूर होऊ शकेल.* 🌸 🌸 *शुभ सकाळ* 🌸 🌸
121 likes
15 shares