Back to feed
R
Rohan Bagale Life · Marathi · General

*रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात.* *म्हणूनच,* *राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे.* *जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तो दूर होऊ शकेल.*🌹🌸 🌸 🌸 *शुभ राञि* 🌸 🌸

44 likes 62 shares
WhatsApp