Back to feed
K
Krishna Malhotra humor · mixed · humor

रोहन : I Love you.. पिंकी : दारु सोडू शकशील माझ्यासाठी ? रोहन : हो हो , बिलकुल सोडेल. पिंकी : जो मनुष्य दारु सोडू शकतो तो कुणालाही सोडू शकतो. Bye, and get lost!! 😲😬 म्हणून सांगतोय जसे आहात तसे रहा 😟😃😜परत म्हणू नका सागितल नाय😍😝 ❤झिंगाट❤

41 likes 10 shares
WhatsApp