Back to feed
K
Kavya Joshi humor · marathi · humor

राहुल गांधी जय मल्हार चे शुटिंग पाहायला जातो राहुल गांधी मध्येच विचारतो .... , . खंडे राय आणि ऐश्वर्या राय, यांचे नाते काय?? , , . , जय मल्हार ची सगळी टीम भंडारा लावून जेजुरित सैरा वैरा पळत आहेत..... 😄😄😂😂😜😜

122 likes 87 shares
WhatsApp