Back to feed
P
Prisha Gupta humor · hindi · humor

राहूल्या – जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनीयरींग कॉलेज च्या मुली दिसतील का र….? अाज्या – हो ..कि लेका आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेज च्या पण दिसतील.😂😂😂😂😂😂😂😂

240 likes 71 shares
WhatsApp