R
Rudra Reddy
humor · marathi · humor
लाईन मारायच्या खूप टेक्निक्स आहेत.. त्यातल्या मी चार वापरतो.... .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. 1 - पेन्सिल ने... ✏ 2 - पेन ने... 🖊 3 - मार्कर ने... 🖍 4 - पट्टी ने... 📏 सगळ्यांना स्वतःसारखे समजू नका... 😛😛😛 काही जण सभ्य पण असतात...
247 likes
14 shares