A
Aditya Sharma
humor · marathi · humor
लाईन मारायच्या खूप टेक्निक्स आहेत .. त्यातल्या तीन मी वापरतो .. १ - पेन्सील ने ..... २ - पेन ने ..... ३ - मार्कर ने ..... सगळ्यांना स्वतःसारखे समजू नका ..... काही जण सभ्य पण असतात .. माझ्यासारखे..... ........... फ़क्त मैत्रि ......... 😂😂😂😂😂
204 likes
58 shares