Back to feed
P
Prisha Agarwal humor · marathi · humor

लोकं काय पण अफवा पसरवतात राव, रात्री फक्त कचरा पेटवला अंगणातला, सकाळी सगळे विचारत होते, किती होते ? 😜😂😂😂

181 likes 39 shares
WhatsApp