Back to feed
N
Nisha Mehta life · hindi · life

लोकं त्यांच्या😉 मुलांची नावे जमीन, बंगले, प्लॉट यांसारख्या प्रॉपर्टी पेपरवर टाकतात. आणि आमचे आई-वडील आमची नावे कशावर टाकतात तर..... स्टीलची पातेली, जर्मनचे डब्बे, कळशांवर आणि पाण्याच्या पिंपावर!!!! 😄😄😄😄😃

200 likes 12 shares
WhatsApp