Back to feed
D
Diya Patel festival · mixed · festival

लोक बोलतात बीना Dj चि मिरवणुक . . बीना पाण्या ची दही-हांड़ी . . आणि बीना फटाक्याची दिवाळी साजरी केली पाहिजे. . . . अशा लोकांना बीना पगाराची नोकरी दिली पाहिजे... 😆😆😆😆😆😆😂😂😂😂😂हसू नका पुढे पाठवा

199 likes 21 shares
WhatsApp