Back to feed
R
Riya Gupta Good_Morning · Marathi · Life

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻लोक मला विचारतात.....तुझ्या एवढ्याशा वयात तुझी एवढी ओळख *माझे त्यांना एकच उत्तर असते.....* *आम्ही ना कुणाच्या प्रभावाने जगतो....* *ना कुणाच्या अभावाने जगतो....* *अरे जिंदगी अपनी है.....बस* *आम्ही आमच्या स्वभावाने जगतो......* *ज्याचा स्वभाव चांगला त्यांचा प्रभाव चांगला* *🙏 शुभ सकाळ 🙏*

24 likes 76 shares
WhatsApp