Back to feed
N
Nisha Deshmukh Good_Morning · Marathi · Life

*_लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे_* *_पण असं बिलकुल नाही_* *_खरं तर आपण जगायला उशीरा सुरुवात करतो_* *_क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत_* *_आयुष्य पुढे सरकत असते_* *_कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो_* *_जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो_* *_फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे_* *_यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात_* ┳ ┳ ┣━┫α ρ ρ у ┻ ┻ ℳỖŘŇĮŇĞ *••●‼शुभ सकाळ‼●••* 💐|| *Good Morning* ||💐 *_🌷सुप्रभात 🌷_* *_||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||_* 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

106 likes 35 shares
WhatsApp