लोकं रुप बघतात मी मन बघतो लोकं विचार करतात मी कृती करतो लोकं Practical जगतात ... ... मी स्वप्नात रमतो. लोकं आणि माझ्यात फरक ईतकाचं लोकं आयुष्यभर कोणी आपलं आहे का याचा शोध घेतात मी आपल्या लोकांत क्षणा क्षणात असलेले रम्य जीवन जगतो ..
86 likes
12 shares