A
Atharv Joshi
friendship · mixed · friendship
लोकांनी विचारले तुझे मित्र काय करतात.... मी सांगितले ते सगळे खुप मोठे आहेत.. Royal Stag, Kingfisher, Budweiser, Foster, Tuborg यासारख्या कंपन्या त्यांच्या जीवावर चालतात......
207 likes
34 shares