A
Atharv Deshmukh
humor · mixed · humor
लोकांनी विचारले तुझे मित्र काय करतात.... मी सांगितले ते सगळे खुप मोठे आहेत.. Royal Stag, Kingfisher, Budweiser, Foster, Tuborg यासारख्या कंपन्या त्यांच्या जीवावर चालतात...... 😝😜😝😜😝
28 likes
63 shares