K
Kiara Mehta
Good_Morning · Marathi · Life
*लक्षात घ्या* *माणसाचा " मी "बरेच नुकसान करतो* *मी* का बोलू ? *मी* का फोन करू ? *मी* का कमीपणा घेऊ ? *मी* का नमते घेऊ ? *मी* का नेहमी समजून घ्यायचं ? *मी* काय कमी आहे का ? असे बरेच सारे *"मी"* आहेत जे आयुष्यात विष कालवतात. *म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.* 🐾 !!शुभ प्रभात!!🐾🐾🐾
66 likes
67 shares