Back to feed
S
Shaurya Nair Festival · Marathi · Family

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश... होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश... मिळो सर्वाना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश...असा साजारो होवो आपला सर्वांचा दिवाळ सण खास!!!दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेछा...💐💐💐💐💐💐💐

133 likes 65 shares
WhatsApp